Saturday, 12 August 2017
प्रा.डॉ.शुभांगी भैरवनाथ भोसले सेटमध्ये उत्तीर्ण
हेरले / प्रतिनिधी दि. १२/८/१७
हातकणंगले तालूक्यातील टोप येथील प्रा.डॉ.शुभांगी भैरवनाथ भोसले एप्रिल २०१७ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या सेट परीक्षेत उतीर्ण झाल्या.
त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय पेठवडगाव चे संस्थापक अध्यक्ष अँड. नानासाहेब माने,संस्था सदस्या माई ,प्रा.प्रमिला माने , प्राचार्य नेजकर प्रा.डॉ. संतोष कांबळे,प्रा.एच.टी.कांबळे डॉ. एस .व्ही.पद्ममाकर, प्रा.डॉ.एस ए साबळे.प्रा.डॉ. एम एन पाटील, एन आर पाटील, सर्व सहकारी प्राध्यापक वृंद मित्र व मैत्रिणी आई,वडील ,भाऊ ,बहिण या सर्वाचे मार्गदर्शन लाभले .
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment