Powered by Blogger.

Monday, 13 March 2017

काँग्रेसच्या नादानं वाट लागली - मुलायम बरळले !

No comments :
 


         उत्तर प्रदेशात काँग्रेसला कुणीही स्वीकारणार नाही,हे मला माहित होते तरीही नेत्यांच्या आग्रहामुळे चूक केली आणि काँग्रेससोबत युती केली ,काँग्रेससोबत युती केली नसती, तर सपा पुन्हा सत्तेत आली असती असं मुलायम सिंह पत्रकार परिषदेत म्हणाले.हे म्हणजे अगदी शिमग्यानंतरच्या कवित्वासारखेच आहे.

सपाच्या दारुण पराभवावर जाहीर नाराजी व्यक्त करणे स्वाभाविक आहे पण निव्वळ काँग्रेसला दोष देणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे ! 

No comments :

Post a Comment