Monday, 13 March 2017
Breaking news झेडपीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येणार ! भाजपाला एकटं पाडणार
महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिति निवडणुकानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपला एकटं पाडत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जाणार आहे तसे आदेश सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिलेत , तसेच शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन विधान सभेचे अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्याच्या सुचनाही सेना आमदारांना दिल्या आहेत , पण या सर्व अनाकलनिय घडामोडीमुळे शिवसेना सत्तेत आहे की विरोधक हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे !
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment