Thursday, 20 April 2017
आता शेतकरीच करणार वीजनिर्मिती
प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
विजेची समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकारने सौर ऊर्जेवर भर दिलाय., शेतकर्यांच्या शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी कायम स्वरुपी वीजपुरवठा चणचण भासत असते, यावर उपाय म्हणून सरकारने शेतकऱ्यांच्या शेतावरच सौर उर्जा निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे समूह करुन वीज निर्मिती केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना सोलर एनर्जीमुळे दिवसात बारा तास वीज मिळणार असून युनिटला केवळ एक रुपया तीस पैसे द्यावे लागणार आहेत. विशेष म्हणजे यात नेटमिटरींग सुविधा उपलब्ध झाली तर शिल्लक वीज महावितरण ला विकून शेतकऱ्याला पैसेही मिळतील.
इतर वीज वितरणावरील ताणही यामुळे हलका होईल.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment