Wednesday, 19 April 2017
पैजारवाडी येथे चिले महाराज भंडारा महोत्सवाचे आयोजन
प्रतिनिधी - कृष्णात हिरवे
प.पु.चिले महाराज समाधी मंदिर संस्थान च्यावतीने श्री.क्षेत्र पैजारवाडी ता.पन्हाळा येथे चिले महाराज भंडारा महोत्सव आयोजित केला आहे.
बुधवार दि.१९ एप्रिल, ते बुधवार दि. २६ एप्रिल २०१७, अखेर या भंडारा महोत्सवात दररोज श्री नां अभिषेक ,त्रिकाल आरती , भजन, कीर्तन, प्रवचन, गुरुचरित्र पारायण व अखंड नामविन्याचे नियोजन केले आहे.
मंगळवार दि. २५ रोजी १२ ते ४ वा. या वेळेत महाप्रसाद वितरण करून साय. ५ ते रात्री १० वा. पर्यत श्रीचां पालखी सोहळा सम्पन्न होईल.
बुधवार दि. २६ रोजी सकाळी ९ वा. काल्याचे कीर्तन ,१२ वा.गोपालकाला व साय. ५ वा ध्वजारोहण होऊन भंडारा महोत्सवाचा समारोप होईल.
या महोत्सवात भाविकांची आरोग्याची काळजी घेण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाडळे व सुरक्षाव्यवस्थेसाठी कोडोली पोलिस स्टेशन पथकाचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती संस्थानाचे अध्यक्ष श्री.बाबासाहेब चव्हाण यांनी दिली.
यावेळी व्यवस्थापक - बाबुराव गराडे, सचिव - विनायकराव जाधव, विस्वस्त - जयसिंग पारखे, बी. के. घोसाळकर,चंद्रप्रकाश पाटील ( खुटाळे ) यांनी महोत्सव कार्यक्रमाचा,व श्रीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment