Thursday, 4 May 2017
बोरीवडे ( ता.पन्हाळा ) येथे पाऊस व वादळाने नुकसान, 1 गंभीर
प्रतिनिधी - कृष्णांत हिरवे -
काल साय.6 वा झालेल्या मुसळधार पाऊस व जोरदार वादळाने बोरीवडे ( ता.पन्हाळा ) येथील विलास अर्जुन करनाळे व विश्वास अर्जुन करनाळे याच्या घराचे रूप कामासह सिमेंट पत्र्याचे छत उडून गेले आणि घराच्या भींती ढासळून प्रापंचिक साहित्यासह सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे यामध्ये घरात झोपलेला वेदांत विलास करनाळे वय ७ वर्ष याच्या अंगावर भीत ढासळल्याने गंभीर जखमी झाला आहे त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment