Thursday, 4 May 2017
छत्रपती शिवरायांनी सूभेदारास लिहलेले पत्र आणि शेतकरी
प्रतिनिधी सतिश लोहार
शेतकरी व छ.शिवाजी महाराज ....................
1676 ला दुष्काळ पडला तेव्हा छत्रपती शिवरायांनी सूभेदारास लिहलेले पत्र आणि आताचे राज्यकर्ते पहा , पैसा शासनाचा म्हणजे जनतेचाच त्यांच्यावरच प्राथमिक सुविधा साठी सुध्दा खर्च केला जात नाही , आज देश स्वातंत्र्य हुन जवळपास ७० वर्षे पुर्ण झाली तरी सुध्दा आजचे नेते निवडणुकीत फक्त रस्ता व पाणी देण्याच्या घोषणा करतात म्हणजेच ७० वर्षात तुम्ही रस्ता व पाण्याची समस्या मिटवू शकला नाहीत आणि विकासाच्या घोषणा कशासाठी करता??,
आज जगाकडे बघून विकासात आपणही किती प्रगती करत आहोत हे सांगितले जाते , मात्र आज आपला शेतकरी राजा कर्जबाजारी होऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत जमीन आहे पण पाणी नाही , शेतकरी पाण्याची वाट पाहत आहेत जर आज रयतेचे राजे छ. शिवाजी राजे असते तर आज शेतकरी आत्महत्या केला नसता , समजा देशातील सर्व शेतकऱ्यांनी जर ठरवल अन्नधान्य च पिक घेणार नाही तर काय पोट कस भरणार पैसा खाऊन पोट भरणार काय??

नेते मंडळीनी विचार करावा !
शेतकरी कष्ट करतात त्यांना त्यांचा मोबदला मिळत नाही , राज्यात तर इतकी वाईट अवस्था आहे , शेती करण्यासाठी बँकेतून कर्ज घेतले जाते त्यातून शेती केली जाते पीक घेतले जाते व पीक हाताला येऊपर्यंत विहीरीचे पाणी कमी होते व परिणामी ते पीक वाळून खराब होते व शेतकरी पाण्याच्या अभावामुळे कर्जबाजारी होतो जर शासनाने म्हणजेच आमचे आदरणीय सर्व नेते मंडळीनी ( सर्वच पक्षाचे नेते ) एकत्र येऊन जर मनापासुन ठरवले पाणी प्रश्न सहज सोडवता येऊ शकतो , एखादी योजना आखून महाराष्ट्र भर पाणी फिरवता येऊ शकते जर अस केलात तर नेत्यांना निवडणुकीला प्रचार करत फिरायची गरजच राहणार नाही , पाणी प्रश्न सुटला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुद्धा थांबतील , आपला देश कृषी प्रधान देश आहे गरज आहे शेतकऱ्यांसाठी लढण्याची ..
सर्वांनी ठरवा ..
शेतकरी राजा सुखी झाला तरच आपल्याला पोटभर खाण्यास अन्नधान्य मिळेल ..
सर्वांनी ठरवा ..
शेतकरी राजा सुखी झाला तरच आपल्याला पोटभर खाण्यास अन्नधान्य मिळेल ..
त्याचे कर्ज माफ तर कराच कारण त्याला सध्या वाचवण्याची गरज आहे..
त्यानंतर तो कधी कर्जबाजारी होऊ नये म्हणून मुबलक पाण्याची व्यवस्था करा ....
त्याला पाणी द्या तो तुम्हाला अन्नधान्य देईल. ...
त्यानंतर तो कधी कर्जबाजारी होऊ नये म्हणून मुबलक पाण्याची व्यवस्था करा ....
त्याला पाणी द्या तो तुम्हाला अन्नधान्य देईल. ...
माझा लढा शेतकरी राजासाठी ..
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment