Monday, 10 July 2017
स्टार अकॅडमीचे अध्यक्ष दिपक शेटे सर यांना ज्ञानसेवा रत्न २ ० १ ७ पुरस्कार
प्रतिनिधी सतिश लोहार
महाराष्ट्र पत्रकार संघ व शिवरत्न कला महोत्सव 2017 प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षि शिवरत्न कला महोत्सवाचे आयोजन केले आहे या प्रसंगी विविध कलागुणांचा आविष्कार व सप्तसुरांची मुक्त उधळण व महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना शिवरत्न पुरस्कार देऊन सोहळा संपन्न झाला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आमदार बच्चूभाऊ कडू स्वागत अध्यक्ष मा.राजवर्धन मोहिते सरपंच घुणकी ग्रा.पं. प्रमुख पाहुणे आ.रामहरी रुपणवर मा.विलासराव कोळेकर राज्याध्यक्ष महाराष्ट् पत्रकार संघ मा.प्रशांत लाड , राज्य संघटक महाराष्ट्र पत्रकार संघ ,व संपादक लयभारी संदेश मा.दिलीप भोसले निर्माता/दिग्दर्शक
मा.शिरीष कुलकर्णी जिजामाता उद्योग सातारा
मा.अण्णासाहेब कोळी ,राज्यसंपर्कप्रमुख ,महाराष्ट्र पत्रकार संघ मा.श्रीराम पचिंद्रे कार्यकारी संपादक दै.पुढारी मा.आशीषजी शेंडगे
चित्रपट निर्माता मा.लियाकत गोलंदाज उद्योगपती
डॉ श्रीकांत पाटील लेखक मा संदीप पाटील सायबर तज्ञ अभिनेता स्वप्निल राजशेखर अभिनेता संजय मोहिते , मा कामिनी पाटील अध्यक्षा महिला बचत गट फेडरेशन ऑफ़ सातारा मा अनिल उपाध्ये जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला .
या सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा.आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते स्टार अॅकॅडमी संस्थापक अध्यक्ष श्री . दिपक शेटे सर ( जिल्हा कार्याअध्यक्ष शिक्षक सेना )यांना ज्ञानसेवा रत्न २ ० १ ७ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले .
आचार्य विद्यानंद संस्कृति भवन,महावीर कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी कार्यक्रम पार पडला.
No comments :
Post a Comment