Friday, 21 July 2017
अखिल चव्हाण यांची हातकणंगले तालुका भाजपा युवा मोर्चा चिटणीसपदी निवड
हेरले/ प्रतिनिधी दि.२०/७/१७
हातकणंगले तालूक्यातील चोकाक येथील अखिल प्रकाश चव्हाण यांची हातकणंगले तालुका भाजपा युवा मोर्चा चिटणीस पदी निवड झाली आहे.
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नितीन डाळे, प्रदेश सरचिटणीस सचिनचंद्र चौगुले , जिल्हा अध्यक्ष सचिन चौगुले ,तालुका अध्यक्ष नितीन पाटील,यांच्या उपस्थितीत हुपरी येथे पार पडलेल्या मेळाव्यात ही निवड करण्यात आली.या मेळाव्यास आम.अमल महाडिक ,आ. सुरेश हाळवणकर जिल्हा अध्यक्ष हिंदुराव शेळके, जि.प. सदस्य अरूण इंगवले तालूकाध्यक्ष पी. डी . पाटील जिल्हा कार्यकारिणी सदस्य अविनाश बनगे आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले व त्यांच्या सहकार्याने ही निवड करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment