Sunday, 23 July 2017
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शिक्षण बचाव पदयात्रा
.... प्रतिनिधी सतिश लोहार..
शिक्षण बचाव पदयात्रेच्या
सांगता समारोप "कृष्णा हाॕल " दादर मुंबई येथे हजारो शिक्षकांच्या ऊपस्थित समारोप करताना
या कार्यक्रमास उद्योग मंत्री सुभाष देषाई , महिला प्रवक्त्या मनिषा कायंदे , शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज.मो.अभ्यंकर साहेब, शिक्षक आमदार श्रीकांतजी देशपांडे व दत्तात्रय सावंत राज्यभरातुन संगणक शिक्षक , अपंग समावेशित शिक्षक , कृती समिती , राज्यभरातुन शिक्षक सेनेचे विभागाचे पदाधिकारी ,. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापुर जिल्हा संपर्क प्रमुख श्री गायकवाड सर उपस्थित होते...
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment