Powered by Blogger.

Saturday, 8 July 2017

हरित सेना अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम ......

No comments :

प्रतिनिधी कोल्हापुर ....

पर्यावरण व वृक्षांचे महत्व व माहिती गावामध्ये पोहचवण्या साठी प्रत्येक विदयार्थ्यानी  हातात रोपे घेऊन गावातुन झाडे लावा झाडे जगवा चा नारा देत  , वृक्ष संवर्धनाचा संदेश देत गावातून प्रभात फेरी काढली , प्रत्येक विदयार्थ्यांनी, शिक्षकांनी यावेळी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला., खरच सर्वच नागरीक , मुलांनी , शाळांनी हा संकल्प करण्याची गरज आहे छ. शिवाजी हायस्कूल प्र. चिखली  मध्ये वृक्षारोपण कार्यक्रमात पंचगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा . श्री एस . के .पाटील ( बापु) , मुख्याध्यापक श्री डी . एस . नारकर सर यांनी  वृक्षारोपण केले  त्यांच्या सोबत गुरुवर्य  श्री आर एस पाटील सर , श्री ए एस पाटील  सर , श्री सतिश लोहार सर, श्री सुर्यकांत विरकर सर , गुरुवर्य  सर्व शिक्षक, विदयार्थी , शिक्षक इतर कर्मचारी , सहभागी होते.

No comments :

Post a Comment