Powered by Blogger.

Monday 18 September 2017

शिक्षकसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे यांच्या वाढदिवसा निमित्य रजपूतवाडी मुकबधिर विद्यालयातील मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

No comments :

कोल्हापूर प्रतिनिधी
शिक्षक सेना  कोल्हापूर जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे यांच्या वाढदिवसा निमित्य रजपूत वाडी या ठिकाणी मुख fबधिर विदयालय या ठिकाणी सर्व मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करणे त आले यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस रवि शेंडे , शिक्षक नेते तानाजी माने एडी पाटील संजय मोरे  सतोष  मुदगल मल्हारी सावंत संग्राम सिंह निकम यांच्यासह बाजीराव पाटील नाना शिये माजी जि.प सदस्य व शिवसेना उपजिल्हा प्रमुख  शिवसेना जिल्हा माहिला आघाडी प्रमुख शुभांगी पोवार जि.प. सदस्या मनिषा कुरणे  सतिश कुरणे  तानाजी  आंग्रे  भिमराव पाटील बाजीराव पाटील नाना वडणगे ) एम जी लांडगे , सुनिल पंडीत  सुधीर होनखांबे  शिवाजी  व्हरगे , अनिल परीट , ' सरदार जाधव. शिवाजी व्हरगे संजय लांडगे . कुबेर सर रणजित पोवार श्रीकांत तुपारी विक्रम राणे सुरज साठे संतोष मत्ते तसेच शिक्षक सेनेचे जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

No comments :

Post a Comment