Powered by Blogger.

Featured Posts

Sports

Games

Sunday, 24 September 2017

रुकडी येथे डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांची 130 वी जयंती उत्साहात साजरी

No comments :
प्रतिनिधी  सतिश लोहार सर ... ..... .... .22 सप्टेबर 2017 रोजी महात्मा गांधी विद्यालय रुकडी येथे डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 130 वी जयंती निमित्त कर्मवीर आण्णाच्या प्रतिमेचे पूजन करून प्रभात फेरी काढण्यात आलि यावेळी उपस्थित मा प्राचार्य शेळके सर उपमुध्यापक श्री गुळवे सर परीवेक्षक...
Read more

Saturday, 23 September 2017

सर्वसामान्यांसारखा असाही मंत्री

No comments :
वेब मिडिया महाराष्ट्राचे महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील, हे साधे सामान्यांसारखे वागतात याची प्रचीती काल छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मुंबई येथे आली, मंत्रालयातील काम आटोपून ते कोल्हापूर ला जाण्यासाठी स्टेशनवर आले असता एक अधिकारी काम...
Read more

Thursday, 21 September 2017

कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर महाराष्ट्र नवंनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

No comments :
पैजारवाडी प्रतिनिधी:- कृष्णात हिरवे बोरपाडळे (ता पन्हाळा )येथे कोल्हापूर - रत्नागिरी मार्गावर आज सकाळी ११ वा. महाराष्ट्र नवंनिर्माण वडाप वाहतूक सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या अर्धा तासाच्या रास्ता रोको आंदोलनामुळे मार्गावर दोन्ही बाजूस वाहनांची मोठी रांग लागली होती...
Read more

राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणा द्वारे समाज क्रांती घडवून आणली --अजितकुमार पाटील

No comments :
कोल्हापूर प्रतिनिधी    कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिसरातील इ.स.१८७१ ची स्थापना असणाऱ्या मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये * *राजर्षी शाहू शिक्षण क्रांती दिन* उत्साहात संपन्न झाला.. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजितकुमार पाटील,व श्री.रुद्र पाटील,यांच्या हस्ते राजर्षी...
Read more

विज्ञान नाटयोत्सव इचलकरंजीचे राजवाडा हायस्कुल अजिंक्य

No comments :
प्रतिनिधी सतिश लोहार           यशवंतराव चव्हाण पॉलीटेक्निक इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात इचलकरंजी हायस्कुल (राजवाडा) या संघाने प्रथम क्रमांक मिळवला. उषाराजे हायस्कुल, कोल्हापूरचा संघ द्वितीय क्रमांकाचा...
Read more

मुख्याध्यापक संघाच्या जिल्हास्तरीय नाटयछटा स्पर्धत कु. प्रथमेश पाटील व शिक्षक जनार्दन पाटील प्रथम

No comments :
हेर्ले/ वार्ताहर दि. २१/९/१७            मुख्याध्यापक संघाच्या जिल्हास्तरीय नाटयछटा स्पर्धत  कु. प्रथमेश पाटील व शिक्षक जनार्दन पाटील यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक  पटकावित घवघवित यश मिळविले                                               ...
Read more

Monday, 18 September 2017

कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा.मदन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबिराचे आयोजन

No comments :
कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर येथील केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे सहसचिव व जिल्हाध्यक्ष मा. मदन पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेच्या बहुसंख्य सभासदांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. तसेच...
Read more