Monday, 13 February 2017
चव्हाणांवर शाईफेक करणारा काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याची चर्चा
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाणांवर शाईफेक प्रकरणी ललित बघेलसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाईफेक करणारा काँग्रेसचा कार्यकर्ताच असल्याचं बोललं जात आहे. मात्र काँग्रेसनं भाजप आणि संघावर निशाणा साधला आहे.या प्रकरणी अटक करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मात्र लोकांमधून अशी चर्चा आहे कि संशयित हा पूर्वाश्रमीचा काँगेस कार्यकर्ता असून तिकीट नाकारल्याचे नाराजीतून हे कृत्य केले असावे किंवा केवळ प्रसिद्धी मिळवणायसाठी सुद्धा हा पब्लिसिटी स्टंट केला असावा जेणेकरून आपल्या नावाची चर्चा व्हावी .

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment