Powered by Blogger.

Friday, 24 February 2017

दे दणका , वाचकहो तुम्हीच व्हा वार्ताहर

No comments :
                                         
       दे दणका !
 हे सदर शांती टाइम्सच्या वाचक वर्गासाठी खास मागणीवरून सुरु करत आहोत ,
 सरकार दरबारी सर्वसामान्य नागरिकांची होणारी उपेक्षा,भ्रष्टाचार,समस्या, प्रश्न,आजूबाजूला घडणाऱ्या घटनां, बातमी, माहिती यांचा मजकूर, फोटो आपल्याला आता शांती टाइम्सच्या दे दणका मध्ये प्रकाशित करण्यासाठी पाठवता येईल
 मजकुराची  योग्य ती शहानिशा केल्यावर त्यांना  प्रसिद्धी देण्यात येईल.
वर्तमानपत्रामध्ये अनेकजण वाचकांचा पत्रव्यवहार करतात पण  ते वृत्त छापून येतेच असे नाही ,
 प्रत्येक वेळेला वार्ताहर व संपादक सर्वसामान्यांच्या पत्रांची व समस्यांची दखल घेतातच असे नाही , 

यासाठी तुम्हीच व नागरिक वार्ताहर व समस्यांना वाचा फोडा खास दे दणका च्या माध्यमातून !
आमचा व्हाट्स अँप क्रमांक आहे - 9272401600
 किंवा मेल आयडी आहे - crimediary9@gmail.com 

No comments :

Post a Comment