Sunday, 26 February 2017
सेना , कॉंग्रेस व राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र येणार ? सोशल मिडीयावर अफवांचा बाजार
By - Dnyanraj Patil -
सध्या मुंबई मनपा निवडणुक निकालानंतर सत्तेसाठी कोणालाच बहूमत नसल्याने संभ्रमावस्था आहे , त्यातच गोपनिय , गुप्त वार्ता अशा आशयाच्या अफवांचा बाजारच सोशल मिडीयावर भरला आहे
काही ऊदाहरणे !
काही ऊदाहरणे !

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण
मुंबई महापौर निवड...
1) शिवसेना -84
2) काँग्रेस -31
3) राष्ट्रवादी - 9
Total -124 (114 +बहुमतासाठी)
त्या बदल्यात राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार
1)शिवसेना -63
2)काँग्रेस -42
3) राष्ट्रवादी - 41
Total- 146 (144 + बहुमतासाठी)
भाजप ला मुंबई सह राज्यात धक्का !
एक पर्याय आहे राव ..
मुंबई मनपा - शिवसेना ८४
कॉंग्रेस ३१
राष्ट्रवादी ०९
= एकुण १२४
महाराष्ट्र विधानसभा
शिवसेना ६३
राष्ट्रवादी ४४
कॉंग्रेस. ४२
= एकुण १४९
मुंबई मनपा - शिवसेना ८४
कॉंग्रेस ३१
राष्ट्रवादी ०९
= एकुण १२४
महाराष्ट्र विधानसभा
शिवसेना ६३
राष्ट्रवादी ४४
कॉंग्रेस. ४२
= एकुण १४९
होऊनच जाऊ द्या राव .. मस्तीत आलेल्या भाजपला धडा शिकवा .... .
कॉंग्रेस शिवसेनेला पाठींबा देणार व राज्यात सेना सत्तेतुन पायउतार होणार , त्यामुळे विधानसभा मध्यावधी निवडणूक लागणार !
शेवटी या अफवा आहेत की खरे यासाठी आगे आगे देखो होता है क्या ?
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment