Powered by Blogger.

Tuesday, 28 February 2017

दे दणका ! हजारो लिटर पाणी गळती ,मनपा पाणीपुरवठा विभाग झोपलाय काय ?

No comments :


कसबा बावडा पिंजार गल्लीसमोर मेन रोडवर रोज हजारो लिटर पाणी पाइपलाइनला गळती असल्याने गेले दोन महिने वाया जात आहे ,मध्यंतरी नागरिकांनी तक्रार केल्यावर मनपा पाणीपुरवठा कर्मचार्यांनी गळती काढण्याचे नाटक केले पण परत जैसे थे अवस्था आहे ,नागरिकांनी मनपा ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही .एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष्य असताना  हजारो लिटर पाणी गळतीमुळे वाया जात असताना  मनपा पाणीपुरवठा विभाग झोपलाय काय ?

संदीप पोवार , पिंजार गल्ली कसबा बावडा कोल्हापूर

No comments :

Post a Comment