Saturday, 25 February 2017
दे दणका ! रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता
कसबा बावडा ते निगवे हा जोतिबाला जाणारा रस्ता खड़्ड्ंयाचा व मातीचा झाला आहे , या रस्त्यावरुन अनेक भाविक जोतिबाला जातात , त्यांना याचा त्रास होतो गाडी स्लिप होणे , पंक्चर होणे ईत्यादी
रस्त्यावर डाम्बर कुठे दिसतच नाही , सर्वत्र खड्डेच अशी अवस्था या सगळ्या पट्टयात आहे , या भागातील लोकप्रतिनिधी , आमदार यांना हि दुरवस्था दिसत नाही का ?
मतापुरते जवळ येणार्यानी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे वाचुन हा रस्ता लवकर दुरस्त करावा !

एक नागरिक , कसबा बावडा
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment