Powered by Blogger.

Monday, 13 February 2017

वडणगे येथे शिवसेनेचा प्रचार शुभारंभ

No comments :


वडणगे पार्वती मंदिर येथे आज शिवसेना उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झाला.सदाशिव पाटील मास्तर हे अध्यक्षस्थानी होते , यावेळी जि.प.सदस्य एस आर पाटील यांनी पंचायत समिती उमेदवार इंद्रजित वसंत पाटील वडणगे व  कोमल सरदार मिसाळ जि.प.उमेदवार याना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
या प्रचार शुभारंभ सभेला  बाजीराव सदाशिव पाटील , कुमार दळवी , सिकंदर मुजावर बळीराम कळके व सर्व शिवसैनिक आणि समस्त ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते


No comments :

Post a Comment