Powered by Blogger.

Monday, 27 February 2017

दे दणका ! स्टेशनरोडवर वाहतुकीचा फज्जा , ट्राफिक पोलीस करतात काय ?

No comments :

कोल्हापूर शहराचा राजमार्ग असणार्या शाहूपुरी स्टेशन रोडवर रोज ट्रफिक जाम होतेय , हा रस्ता कोकणास रत्नागिरी मार्गे जोडणारा असल्याने याला अनन्यसाधारण महत्व आहे तसेच या परिसरात प्रमुख सीपीआर व ईतर हॉस्पिटल्स असल्याने  रोडवर दररोज दिवसातून १०ते१५ वेळा ॲम्बुलंसची फेरी होत असते ट्राफिकजाममुळे पेशंटना वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवता येत नाही , रस्त्याच्या दुतर्फा मालवाहतुक करणारी वाहने माल चढउतारासाठी थांबल्याने कोंडी होते व ट्रफिक जाम मुळे रोज या भागात अपघात ठरलेले आहेत , अशावेळेस अपघात झाल्यावर ट्राफिक पोलीस तात्पुरती उपाय योजना करतात पण नंतर मात्र कायम गायब असतात , वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी पावती फाडण्यावर आणि मलिदा गोळा करण्यावरच त्यांचा भर असतो , स्टेशनरोडच्या या वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडवायला कोण वाली आहे का ? असा प्रश्न कोल्हापूरकरांना पडला आहे

एक त्रस्त कोल्हापूरकर !



No comments :

Post a Comment