Thursday, 16 February 2017
माले येथील सहयाद्री विद्यानिकेतनच्या खेळाडूंची नेपाळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
सहयाद्री विद्यानिकेतन मालेचे आंतरराष्ट्रीय यशस्वी खेळाडू पालका समवेत संस्थेचे अध्यक्ष संदिप यादव ,मुख्याध्यापिका सारिका यादव .
हेरले/प्रतिनिधी दि.१६/२/१७
लक्ष्मण कांबरे
हातकणंगले तालूक्यातील माले येथील सहयाद्री विद्यानिकेतनच्या आठ खेळाडूंची नेपाळमध्ये होणाऱ्या थ्रो बॉल,नेटबॉल,बेसबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तर ,विभागिय,राजस्तरीय,राष्ट्रीय पातळीवर तुषार चव्हाण,आशिष कुरळे,अनिकेत संकपाळ,भूषण पाचुपते,कौस्तुभ मलाडे,सचिन बागल,सुशांत कदम,संमेक्ष चौगुले,आदी खेळाडूंनी थ्रोबॉल,नेटबॉल,बेसबॉलमध्ये यश मिळविलेमुळे त्यांचे नेपाळमधील आंतरराष्ट्रीय सार्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंचा व त्यांच्या पालकांचाही. सत्कार संस्थेंचे अध्यक्ष संदिप यादव व मुख्याध्यापिका सारिका यादव यांच्याहस्ते करण्यात आला.क्रीडाप्रशिक्षक रितेश च०हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment