Powered by Blogger.

Thursday, 2 March 2017

महाराष्ट्रात मराठीचा गळा दाबत गुजराती भाषेची दादागिरी

No comments :
By - Dnyanraj Patil
सध्या पारंपारिक मीडियापेक्षा सोशल मीडियाच अतिशय जलद होत आहे , ज्याची दखल चैनेल्स घेत नाहीत अशा लहान मोठ्या गोष्टींची दखल व्हॉटस्एप व फेसबूकवर तातडीने घेतली जाते ,
नुकतीच सोशल मीडियावर मुंबईमध्ये गुजराती भाषेत लाईट बील व रेल्वे तिकिटही छापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे या मुळे मराठीची मुस्कदाबी होत आहे ,रिलायन्स एनर्जीनं मुंबईत चक्क गुजराती भाषेतून विजेची बिलं पाठवली आहेत. मराठीशिवाय इतर भाषेत वीज बिल देऊ नका असा इशाराही मनसेने दिला आहे.
 या निमित्ताने मुंबईचे गुजरातीकरण करण्याचा डाव तर नाहीना ?,
महाराष्ट्रातील मुंबई तोडण्याचा तर प्रयत्न नाहीना ? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेत ,
सोबतचे फोटो पहा मग विचार करा !
महाराष्ट्रात गुजराती भाषेत रेल्वे तिकीट व लाईट बील छापण्यामागे काहीतरी काळेबेरे नक्कीच आहे !

No comments :

Post a Comment