Thursday, 2 March 2017
आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत रा.शाहू विद्यामंदिरचा पैलवान सौरभ रणदिवेने कुस्ती सम्राट किताब पटकावला
.
महानगरपालिका कोल्हापूर च्या वतीने आयोजित आंतरशालेय कुस्ती स्पर्धेत ३३किलो वजन गट मध्ये राजर्षी शाहू विद्यामंदिर चा पैलवान सौरभ रणदिवे याने बांगडी डावावर कुस्ती जिंकली, व तो कुस्ती सम्राट युवराज पाटील किताबचा मानकरी ठरला, तसेच याच शाळेतील पैलवान विक्रम साठे ,ओंकार काशिद, यांनी आपापल्या वजन गटात विजय मिळवला
प्रभागाचे नगरसेविका माधुरी संजय लाड,मुख्याद्यापक अजितकुमार पाटील,शाळा व्यवस्थापन समिती अस्लम पठाण,ह,भ,प,देवप्पा लोखंडे, यांनी अभिनंदन करून कसबा बावडा परिसरातून विजयी पैलवानांची हार, गुलाल लाऊन मिरवणूक काढली ,

कोल्हापूर मोतीबाग तालीम येथे आंतरशालेय कुस्ती स्पर्धI स्थायी सभापती डॉ संदीप नेजदार,नगरसेवक राहुल माने,अशोक पोवार, चंद्रकांत चव्हाण, तालीम संघटनेचे प्रकाश खोत,बाबा साळोखे,अतुल पाटील,कुस्ती प्रशिक्षक प्रवीण कोंढावले, सचिन पांडव,सुशील जाधव,उत्तम कुंभार,अरुण सूनगार, शिवसंबू गाटे, प्रकाश गावडे,उमेश देसाई, हेमंत पाटोळे,सुशिलकुमारचे प्रशिक्षक जयसंघकार यांचे उपस्थितीत संपन्न झाल्या,
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment