Powered by Blogger.

Friday, 3 March 2017

सावधान मॅकडोनल्डसच्या खाद्यात आढळली पाल - कलकत्त्यात गुन्हा दाखल

No comments :
प्रियांका नावाच्या कलकत्ता येथे राहणाऱ्या महिलेने मागवलेल्या मॅकडोनल्डसच्या ऑर्डरमध्ये त्यांना तळलेली पाल आढळून आल्याने धक्काच बसला.त्या  ६ महिन्यांची गर्भवती आहेत . जर न पाहताच नजरचुकीने ती तळलेली पाल खाल्ली असती तर फार मोठे दुष्परिणाम झाले असते, तेंव्हा येथून पुढे कितीही ब्रँडेड खाद्यपदार्थ असला तरी जरा चिकिसक राहिलेलेच बरे !
  याप्रकरणी कंपनीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे

No comments :

Post a Comment