Wednesday, 1 March 2017
बँकांना आली मस्ती ! कॅशलेस ट्रान्सझॅक्शनच्या नावाखाली ग्राहकांची लूटमार
BY - DNYANRAJ PATIL
कॅशलेस ट्रान्सझॅक्शनच्या नावाखाली बँका ग्राहकांचा खिसा कापणार आहेत , आज १ मार्चपासून काही बँक तर १ एप्रिलपासून काही बँक नवा नियम लागू करणार आहेत ,खासगी क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या एचडीएफसी बँकेचे बँकींग आजपासून (बुधवार) महागले आहे. होम ब्रँचमध्ये महिन्याला फ्री कॅश ट्रान्सझॅक्शनची मर्यादा 4 करण्यात आली आहे. त्यानंतर होणार्या प्रत्येक कॅश ट्रान्सझॅक्शनवर 150 रुपये शुल्क आकरले जाणार आहे.
भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांना महिन्यात केवळ 3 कॅश ट्रान्सझॅक्शन फ्री देण्याचा निर्णय घेणता आहे. येत्या 1 एप्रिलपासून नवा नियम लागू होणार आहे. नंतरच्या प्रत्येक ट्रान्सझॅक्शन 50 रुपये चार्ज आकारण्यात येणार आहे.
हि फक्त उदाहरणे आहेत प्रत्येक बँक कॅशलेसचा फायदा घेऊन ग्राहकांची लूट करणार आहे , पूर्वी मोफत असणारे NEFT , RTGS व चेक पेमेंट आता महागणार आहे

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment