Sunday, 5 March 2017
दे दणका ! इचलकरंजी पंचगंगा नदी घाटावर प्लास्टिक कचऱ्याचा विळखा
दे दणका !
इचलकरंजी पंचगंगा नदी
घाटावर प्लास्टिक कचऱ्याचा विळखा पडला आहे,नागरिक सर्व प्लास्टिक कचरा,निर्माल्य,नैवैद्य व इतर कचरा मूर्खपणें टाकून पर्यावरणाची वाट लावत आहेत, नगरपालिका आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष्य करत आहे,यामुळे पावसाळ्यात हाच कचरा पात्रात मिसळून पाणी प्रदूषित होते, लोक कचरा टाकून आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत ,प्रदूषण नियंत्रण मंडळाला याचे काहीही सोयरसुतक नाही,नागरिक व लोकप्रतिनिधींनी यावर लवकर उपाय शोधावा अन्यथा भावी काळात याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत
सतीश लोहार

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment