Powered by Blogger.

Thursday, 16 March 2017

लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबादमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, सोलापूरातही गारपीट

No comments :
मराठवाड्याला गारपीटीचा चांगलाच तडाखा !
लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबादमध्ये व सोलापूरात गारपीट , वादळी वाऱ्यासह पाऊस !
अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसान !
द्राक्ष, आंबा, हरभरा आणि ज्वारी , फळ, भाजीपाला इत्यादि पिके उत्पादन धोक्यात !
मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना गारपीटग्रस्त भागात त्वरित पंचनामे करण्याचे आदेश !

No comments :

Post a Comment