Thursday, 16 March 2017
डॉ.सुनिलकुमार लवटे यांचे २० मार्च रोजी गारगोटीत व्याख्यान
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
दलितमित्र बी.डी.कांबळे फौंडेशनच्या वतीने श्री.शाहू वाचनालय, गारगोटी येथे सोमवार २० मार्च रोजी सायं. ५.३० वा.जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.सुनिलकुमार लवटे यांचे 'आजचे समाज अध्यक्ष प्रा.बाळ देसाई भूषविणार आहेत.
जीवन : एक चिंतन' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षस्थान व्ही.डी.देसाई कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक दलितमित्र बी.डी.कांबळे फौंडेशनच्या वतीने श्री.शाहू वाचनालय, गारगोटी येथे सोमवार २० मार्च रोजी सायं. ५.३० वा.जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.सुनिलकुमार लवटे यांचे 'आजचे समाज अध्यक्ष प्रा.बाळ देसाई भूषविणार आहेत.
दलितमित्र बी.डी.कांबळे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले असून उपस्थित राहण्याचे आवाहन फौंडेशनचे अध्यक्ष व्ही.जे.कदम यांनी केले आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment