Sunday, 19 March 2017
अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार,डॉक्टरांचे धाबे दणाणले
By - Dnayanraj Patil, Kolhapur
सांगली जिल्ह्यातील म्हैशाळमधील अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या आरोग्य विभागाने पोलीस व स्थानिक आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने राज्यातील विविध रुग्णालयांवर धाड टाकण्यास सुरुवात केली आहे. अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होणार याची कुणकुण बऱयाच डॉक्टरांना लागली आहे,अश्या गैरप्रकार करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे
भृणहत्या = गर्भारपणाच्या विशिष्ट मुदतीनंतर केला जाणारा गर्भपात म्हणजेच भृणहत्या!
स्त्री भृणहत्या = गर्भलिंग निदानात गर्भ स्त्रीलिंगी असल्याचे आढळल्यानंतर (मुलगी होणार हे कळल्यानंतर) केला जाणारा गर्भपात म्हणजे स्त्री भृणहत्या ! या गैर प्रकाराला निदान आता तरी चाप बसेल अशी अशा व्यक्त केली जात आहे
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment