Powered by Blogger.

Sunday, 19 March 2017

३१२ आमदारात मिळेना मुख्यमंत्री ?खासदार योगी आदित्यनाथ यांनी घेतली युपीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

No comments :


By - Dnyanraj Patil

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपाच्या आघाडीने ४०४ पैकी ३२४ जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले. त्यापैकी ३१२ आमदार खुद्द भाजपाचे आहेत. मात्र,मुख्यमंत्रीपदासाठी या आमदारातून नेता न निवडता आल्याने भाजपाची मोठी नामुष्की ,माणली जात आहे तर दुसरीकडे भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेवर कडक शिस्त आणि आपला दरारा निर्माण करू शकणारा नेता आदित्यनाथ यांच्या शिवाय कोण असेल असा विचार भारतीय जनता पक्षाने केला असावा या कारणांमुळे आदित्यनाथ यांची निवड करण्यात आली असावी असे मानले जात आहे योगी आदित्यनाथ हा हिंदुत्वाचा चेहरा आहे,योगी आदित्यनाथांच्या रूपानं उत्तर प्रदेशसारख्या देशातील सर्वात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रथमच एका संन्याशाची वर्णी लागली आहे

No comments :

Post a Comment