Powered by Blogger.

Tuesday, 21 March 2017

कोल्हापूर जि.प. अध्यक्षपद कॉंग्रेसला कि शिवसेनेला ?

No comments :


आज दुपारी 3 वाजता होणाऱ्या 
कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राजकीय खेळी खेळत अध्यक्षपद हे शिवसेनेला देण्याचा निर्णय घेतला आहे असे सूत्रांकडून समजते. मतदान फुटू नये म्हणून कॉंग्रेस व शिवसेना यांनी जाहीर पक्षादेश ( व्हीप) काढून आजच्या स्थानिक वर्तमान पत्रात प्रसिद्ध केले आहेत
  पण  शिवसेनेचे सर्व सदस्य या पक्षादेशाला  जुमानणार काय?
  दुसरीकडे भाजता आघाडी बिन आवाजाचा बॉँब फोडणार का हात चोळतबसणार हा चर्चेचा विषय बनला आहे.

No comments :

Post a Comment