Saturday, 25 March 2017
माध्यमिक शिक्षक तंत्र स्नेही प्रशिक्षण कार्यशाळा कोल्हापुरात संपन्न
प्रतिनिधी सतिश लोहार
माध्यमिक शिक्षक तंत्र स्नेही प्रशिक्षण कार्यशाळा दि .22/3/2017 ते 24/3/2017 रोजी DIECPED कोल्हापूर या ठिकाणी तीन दिवसाची कार्यशाळा पार पडली , या कार्यशाळेस जिल्यातील सर्व शिक्षकांनी उपस्थिती दाखवली , संगणकातील अध्यावत ज्ञान शिक्षकांना प्राप्त व्हावे हा या कार्यशाळेचा मुख्य हेतू होता . तसेच इंटरनेटचा वापर करून अध्यापन किती सुलभ करता येते . नवनवीन माहिती मिळवून आपण या धावत्या जगाबरोबर कसे जावू शकतो याचे कौशल्य या कार्यशाळेत शिक्षकांना मिळाले . सर्व शिक्षकांनी आपले लॅपटॉप व मोबाईल वरती हे प्रशिक्षण आनंदाने केले , या कार्यशाळेसाठी श्री बी .बी पाटील सर , श्री एम .आर. पाटील सर , श्री सलगर सर, श्री . एम .आर कुंभार सर या गुरुवर्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या सर्वांचे आभार कार्यक्रमात श्री अरविंद मगदुम सर , श्री चौगुले सर यांनी आभार मानले .
सर्व शिक्षकांच्या वतीने श्री दिपक शेटे सरांनी कार्यशाळेबाबत आपले मनोगत व्यक्त केले
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment