Powered by Blogger.

Saturday, 4 March 2017

कालिका मंदिर अब्दुललाट येथे महाआरती कार्यक्रम संपन्न

No comments :

प्रतिनिधि - सतीश लोहार

अब्दुललाट ता.शिरोळ येथे श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्या वतीने नुकताच कालिका मंदिर येथे महाआरतीचा कार्यक्रम संपन्न झाला , यावेळी प्रमुख उपस्थिती मा. सौ व श्री सचिन हुक्कीरेसाो { राष्ट्रवादी कांग्रेस इचलकरंजी शहर -अध्यक्ष} यांची लाभली , तसेच सर्व सुतार ,लोहार समाज बांधव व ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते.

No comments :

Post a Comment