Wednesday, 8 March 2017
तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये छ.शिवाजी हायस्कूल,प्रयाग चिखली प्रथम
करवीर तालुक्यातील शाळांच्या विदयार्थ्यांची प्रश्नमंजुषा स्पर्धा वरणगे पाडळी या ठिकाणी घेण्यात आली या स्पर्धेसाठी तालुक्यातील शंभर शाळा आल्या होत्या , या स्पर्धा इ.5 वी ते इ. 10वी पर्यत असणाऱ्या मुलांसाठी होत्या ,छ. शिवाजी हायस्कूल प्रयाग चिखली ता .करवीर या शाळेने प्रथम क्रंमाक पटकावला .
. कौतुकाची बाब म्हणजे छ शिवाजी हायस्कूल मधील विदयार्थी कु. गौरव सुनिल पोवार , कु. श्रावणी गजानन माने हे इ 5 वी चे विदयार्था होते कु सुहाणा मुल्लाणी इ.7 वी ची विदयार्थी होती,हा तीन मुलांचा गट होता लहान मुलांनी बाजी मारली प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले , यां विध्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक डी एस नारकर सर,बोरुडे मॅडम, आर.एस.पाटील सर, अनिल पाटील सर, विरकर सर, राजमाने सर, चौगुले मॅडम,.गायकवाड मॅडम सतिश लोहार सर यांचे मार्गदर्शन लाभले ...
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)

No comments :
Post a Comment