Wednesday, 8 March 2017
मास्तरांनीही आर्चीचं याडं लागलं !
'सैराट' फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू दहावीची परीक्षा देण्यासाठी अकलुजच्या जिजामाता कन्या प्रशालेतील केंद्रावर हजर झाली. यावेळी केंद्र प्रमुख मंजुषा जैन यांनी रिंकूचे स्वागत केले.
सैराट सिनेमामुळे मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीमुळे तिचे स्वागत गुलाब पुष्प देउन करण्याचा व प्रसिद्धीसाठी फोटो काढण्याचा मोह या वेळी कर्तव्यावर असलेल्या केंद्र प्रमुख व सहकारी यांना आवरला नाही .
एखाद्या विद्यार्थ्याचे अशाप्रकारे स्वागत करणे म्हणजे परिक्षा प्रक्रियेची गंभीरता घालवणे सारखेच आहे.
यापुर्वी दहावी बोर्डात राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला बारावीच्या पेपरला अशा स्वागत शुभेच्छा मिळाल्याचे कधी ऐकीवात नाही !
या निमित्ताने ग्लैमरला भुललेल्या या शिक्षण क्षेत्रातील मंडळीनी असे स्वागत करणे म्हणजे मास्तरांनाही याडं लागलं असंच म्हणावं लागेल.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment