Tuesday, 7 March 2017
दौलतवाडी ता कागल येथे क्रिकेट स्पर्धेत शिवशंभो स्पोर्ट्सने अजिंक्यपद पटकावले
मुरगुड प्रतिनिधी - समीर कटके
दौलतवाडी ता कागल येथे विरेंद्रसिंह भोसले युवा फाऊंडेशनच्या वतीने मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धा
आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धेत तब्बल १२ संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात
शिवशंभो स्पोर्ट्स या संघाने आर्यन स्पोर्ट्स या संघाचा पराभव करून अजिंक्य पद पटकावले.
स्पर्धेचे उदघाटन मूरगुड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांच्या हस्ते
झाले.तीन दिवस चाललेल्या या क्रिकेट स्पर्धेतील दुसरा क्रमांक आर्यन स्पोर्टस् व तिसरा क्रमांक *आदर्श
राजे संघाने पटकावला.
स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ इंडियन एअरफोर्स अधिकारी स्क्वॉडन लिडर संदीप पवार यांच्या
हस्ते पार पडले. माजी सरपंच श्रीकांतराव भोसले, संभाजी भोसले, सुहास मोरे, अशोक मुसळे,
सदाशिव आसवले व गावातील सर्व युवक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अशाचप्रकारे युवकांना
स्वावलंबी बणवण्यासाठीच फाऊंडेशन स्थापना झाली आहे, येत्या कालावधीत आरोग्य शिबीर घेण्याचा
आमचा मानस आहे असे मत फाऊंडेशनचे अध्यक्ष विरेंद्रसिंह भोसले यांनी व्यक्त केले निलेश भराडे
यांनी आभार मानले.

Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment