Wednesday, 8 March 2017
प्रा.पी.आर फराकटे यांची शिवाजी विद्यापिठाच्या कार्यकरिणीमध्ये निवड
मुरगुड प्रतिनिधी
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा पी आर फराकटे यांची शिवाजी
विद्यापिठाच्या कार्यकरिणीमध्ये निवड झाली आहे.
राजर्षी शाहू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज रुकडी येथे संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत
इतिहास परिषदेत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.सन 2017 - 2021 या कालावधीसाठी त्यांची
निवड झाली आहे.या परिषदेसाठी कोल्हापूर, सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यांमधून विविध महाविद्यालयातून इतिहास प्राध्यापक उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment