Thursday, 9 March 2017
पाक सैन्याच्या गोळीबारात सातारच्या जवानास वीरमरण
जम्मु कश्मीर मध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात सातारयाचा जवान शहिद झाला आहे
भारतीय सैन्यदलातील जवान दिपक जगन्नाथ घाडगे हे फत्यापुर गावचे सुपुत्र आहेत त्यांच्या सातार्यातील फत्यापुर गावावर शोककळा पसरली आहे
त्यांच्या पश्चात आई वडिल पत्नी दोन मुले असा परिवार आहे
शहिद दिपक यांचे पार्थिव उद्या संध्याकाळ पर्यन्त सातारयात पोहचणार असुन त्यांच्यावर फत्यापुर गावात शनिवारी सैन्य व शासकिय इतमामात अंत्यसंस्कार होतील
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment