Friday, 17 March 2017
जिओच्या तोडीस तोड बीएसएनएलचा येणार नवीन प्लॅन
By - Dnyanraj Patil
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी 1 एप्रिलपासून रिचार्ज सुरु करत असून दर महिन्याला 303 रुपयेच्या रिचार्जवर रोज 1GB डेटा देणार आहे व कॉलिंग पूर्णपणे मोफत असणार आहे दरम्यान सर्वच कंपन्या जीओला मात देण्यासाठी रोज नवनवीन प्लॅन काढत असून बीएसएनएलनेही नवीन प्लॅन लॉन्च करनार आहे ,बीएसएनएल ग्राहकांना महिन्याला 339 रुपये रिचार्जमध्ये रोज 2 जीबी डेटा व अनलिमिटेड कॉलिंग देणार आहे जिओमुळे मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्यांचे फार मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून AIRCEL ,UNINOR , DOCOMO , RELIANCE GSM या कंपन्यांना घरघर लागली आहे यातून मार्ग काढण्यासाठी मरता क्या न करता या म्हणीप्रमाणे नाईलाजाने का होईना बीएसएनलही अशी ग्राहकांच्या फायद्यची स्कीम देण्यास तयार झाली आहे
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment