Powered by Blogger.

Sunday, 26 March 2017

खा. संभाजीराजे यांच्या हस्ते शिक्षक सेना पदाधिकाऱ्यांचा सत्कार

No comments :

प्रतिनिधी - सतिश लोहार

खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष श्री अरूण मुजुमदार सर , जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कांबळे सर , सतिश लोहार सर, संदिप यादव सर , कोषाध्यक्ष एम .आर पाटील सर सरचिटणीस सचिन कांबळे , शहर अध्यक्ष गजानन लवटे सर विशाल पोतदार सर , व्हि.आर. पाटील शिक्षक सेना पदाधिकारी , शिक्षक सेना सदस्य , यांचा सत्कार  स्टार अँकॅडमी शिक्षक पुरस्कार सोहळ्यात सामाजिक कार्य व शिक्षकांच्या समस्या सोडवल्याबद्दल  सत्कार करण्यात आला यावेळी स्टार अँकॅडमीचे अध्यक्ष  व शिक्षक सेनेचे सरचिटणीस श्री दिपक शेटे  सर , उपाध्यक्ष श्री शिवाजी पाटील सर , व इतर मान्यवर उपस्थित होते         

No comments :

Post a Comment