Powered by Blogger.

Tuesday, 28 March 2017

शिक्षक सेवाभावी संघाच्या वतीने शिक्षण उपसंचालक एम.के.गोंधळीसो यांचा सत्कार

No comments :

हेरले / प्रतिनिधी   

                         स्वाभिमानी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक सेवाभावी संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांच्या हस्ते शिक्षण उपसंचालक एम.के. गोंधळी साहेब यांचा महाराष्ट्र राज्य भारतस्काऊट आणि गाईडसच्या राज्य सस्थेच्या सहाय्यक राज्य आयुक्त कोल्हापूर विभाग या पदी निवड झाले बद्दल सत्कार करण्यात आला.
       याप्रसंगी  शिक्षक नेते प्राचार्य भास्कर चंदनशिवे माध्यमिक जिल्हाध्यक्ष मिलींद बारवडे, उच्च माध्यमिक जिल्हाध्यक्ष प्रविण देसाई, प्राथमिक जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कांबरे, कार्याध्यक्ष कादर जमादार, संघटक फुलसिंग जाधव, संपर्क प्रमुख पांडुरंग पाटील, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख रमजान कराडे, कोल्हापूर शहर अध्यक्ष नेताजी गिरी,जिल्हा उपाध्यक्ष दिपक जाधव, कागल तालूकाध्यक्ष भाऊसाहेब सकट, सचिव संजय कांबळे, हातकणंगले कार्याध्यक्ष बाजीराव बाणदार, पन्हाळा काळे, शिरोळ तालूका कार्याध्यक्ष गोमटेश पाटील, प्रा. रविंद्र पाटील, तानाजी पाटील, राकेश चव्हाण, सलिम खतीब, भूपाल खाडे,संदिप यादव, दिपक शेटे, सुरेश कांबरे, प्रकाश कांबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments :

Post a Comment