Powered by Blogger.

Friday, 17 March 2017

MPSC परीक्षेत यश मिळवून सख्खे बहीण भाऊ झाले डीवायएसपी !

No comments :












By- Dnyanraj Patil Chief Reporter

  विठ्ठलवाडी ता.माढा जि.सोलापूर  येथील सख्ख्या बहीण-भाऊ दोघांची एकाच वेळी राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन डीवायएसपी या प्रतिष्ठेच्या पदावर निवड होण्याची हि राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिली घटना असावी ,विठ्ठलवाडीसारख्या  या ग्रामीण भागातील सचिन तुकाराम कदम  व सोनाली तुकाराम कदम या बहीण-भावांनि घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना अथक परिश्रम ,प्रयत्न आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले.MPSC परीक्षेत सचिन कदम हा डीवायएसपी परीक्षेमध्ये राज्यात सहावा आणि सोनाली कदम मुलींमध्ये राज्यात सहावी आली आहे हाही एक योगायोगच आहे संपूर्ण गावाने फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा केला.

No comments :

Post a Comment