Saturday, 1 April 2017
जिओच्या प्राइम मेंबरशिपला 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ
By Dnyanraj Patil , Kolhapur
आज 31 मार्चला जिओची मोफत सेवा संपणार होती, रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी प्रार्ईम मेंबरशिपबाबत मुदतवाढ देत आज रिचार्ज करू न शकलेले ग्राहकांना दिलासा दिला आहे
तसेच जिओची सेवा पुढील तीन महिने मोफत दिली आहे.
जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजेच जुलैपर्यंत जिओच्या वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येईल.
तीन महिने मोफत डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना प्राईम मेंबरशिप घेताना 303 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या किंमतीचं रिचार्ज करणं गरजेचं असेल.
आज अखेर 7 कोटी ग्राहकांनी जिओची प्राईम मेंबरशिप घेतली आहे. त्यांना व्हॉईस कॉलिंग सेवा मोफत असेल.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment