Monday, 10 April 2017
कोल्हापूर जिल्हा शिवसेना उपाध्यक्षपदी निवडीबद्दल श्री. नामदेव गिरी यांचा सत्कार
कोल्हापूर जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष पदी श्री. नामदेव गिरी यांची नुकतीच निवड झाली आहे, शिवसेनेचे तडफदार, आक्रमक व अभ्यासु कार्यकर्ते अशी त्यांची जनसामान्यांपर्यंत ओळख आहे त्यांची दखल घेत शिवसेनेच्या उच्च पदाधिकारी यांनी जिल्हा उपाध्यक्ष हे मानाचे व जबाबदारीचे पद दिले आहे बद्दल ग्रुप ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष व क्राईम डायरीचे संपादक श्री. बाबासो जाधव यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला, या प्रसंगी इतर मान्यवर उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment