Monday, 10 April 2017
भीमराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या खजानिसपदी अभिनंदनीय निवड
प्रतिनिधी- कृष्णात हिरवे
दै. तरुण भारत पत्रकार व तात्यासाहेब कोरे ग्रंथालय जेऊर संस्थापक श्री.भीमराव पाटील यांची कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या खजानिसपदी निवड झाली.
भीमराव पाटील यांचा ग्रंथालय चळवळीत 15 वर्षा पासून सक्रिय सहभाग असुन , ते पन्हाळा तालुका ग्रंथालय संघ, कार्यवाह पदावर कार्यरत, तात्यासाहेब ग्रंथालय जेऊर संस्थापक सचिव काम पाहत आहेत,
आदर्श ग्रंथालय पुरस्कार मिळवण्यामधे त्यांचे मोठे योगदान लाभले आहे.
तसेच ग्रंथालयाच्या अनुदान वेतनश्रेणी वाढी साठी मुंबई ,पुणे,कोल्हापूर येथे विविध धरणे आंदोलनाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment