Monday, 10 April 2017
बेस्ट एनसीसी ऑफिसर म्हणून के.एम.भोसले यांचा सन्मान
हेरले/ प्रतिनिधी दि. १o/४/१७
पाच महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर यांच्या वतीने एसडीचे बेस्ट एनसीसी ऑफिसर म्हणून के.एम.भोसले यांना या शैक्षणिक सालाचा सन्मान केला.
चीफ ऑफिसर के.एम.भोसले यांनी तेवीस वर्षे ज्युनिअर कॉलेजच्या छात्र सैनिकांना प्रशिक्षण दिले आहे. अनेक विदयार्थी पोलीस दल, सैन्यदलामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या या उतुंग कार्याबद्दल त्यांना बेस्ट एनसीसी ऑफिसर म्हणून त्यांचा गौरव कंमाडींग ऑफिसर मेजर मिनल शिंदे यांनी केला.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
No comments :
Post a Comment