Powered by Blogger.

Saturday, 15 April 2017

विद्यामंदिर बादेवाडीला या वर्षीचा 'स्वच्छ ,सुदंर ,हिरवी शाळा ' पुरस्कार

No comments :

प्रतिनिधी कृष्णात हिरवे

नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्यामंदिर बादेवाडी ता.पन्हाळा शाळेला दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ली कोल्हापूर याच्या वतीने दिला जाणारा या वर्षीचा 'स्वच्छ ,सुदंर ,हिरवी शाळा ' पुरस्कार नुकताच राज्याचे महसूल मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री डॉ.विनय कोरे शिक्षक बँकेचे सर्व संचालक व मान्यवर उपस्थीत होते.हा पुरस्कार शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गणपती सूर्यवंशी, शिक्षक संजय सराटे, गुलाब बिसेन,शगुफ्ता अत्तार यांनी स्वीकारला.

No comments :

Post a Comment