Powered by Blogger.

Monday, 17 April 2017

जोतिबा डोंगर येथे पाण्याच्या तलावात सापडली गुप्त खोली•

No comments :
प्रतिनिधी - आतिश लादे
श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे कर्पूरेश्वर तलाव म्हणुन प्रसिद्ध आहे. या तलावाच्या डागडुजी व स्वच्छतेसाठी मा. आमदार सत्यजित पाटील ( आबा ) यांच्या विशेष प्रयत्नातून 2कोटी रू. मंजुर झाले आहेत. याचे काम सुरू असताना तळातून  गाळ काढत असताना दगड निघाला दगड बाजूला केला असता आत गुप्त खोली असलेले पहावयास मिळाले. या खोलीची पाहणी केली असता आत गाळाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोणताहि तर्क लावता येत नाही .
सध्या तेथे गाळ काढायचे काम सुरु आहे व गुप्त खोली सापडली हे समजताच ग्रामस्थांनी पहावयास मोठी गर्दी केली आहे •
ही बातमी सर्वात आधी फक्त सा. शांती टाईम्स वरच आली आहे. 

No comments :

Post a Comment