Powered by Blogger.

Thursday, 27 April 2017

कसबा बावड्याचा मानबिंदू असलेल्या विजय स्वतंत्र तरूण मंडळाच्या ४७ वा शिवजंयती उत्सव २०१७-१८ ची कार्यकारिणी निवड - अध्यक्षपदी रूपेश मेथे

No comments :
सुवर्णमहोत्सवाकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या व कसबा बावड्याचा मानबिंदू असलेल्या विजय स्वतंत्र तरूण मंडळाच्या  ४७ वा शिवजंयती उत्सव २०१७-१८ ची कार्यकारिणी निवडण्यात आली असून अध्यक्षस्थानी रूपेश मेथे तर उपाध्यक्षपदी उदय गुरव व सेक्रटरी: सागर मेथे,योगेश माने,कुणाल पोवाळकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच कार्यकारी संचालक मंडळ निवड करण्यात आली,
संचालक मंडळात  निखील पाटील,हरिष काळे,अरविंद थोरवत,अमेय मोहिते,शैलेश पायमल,सुहास पाटील,पप्पू केर्लेकर,पप्पू पायमल,रोहित सालपे,सार्थक पाटील,सौरभ पाटील,आकाश माने,शिवराज काळे यांचा समावेश आहे.

No comments :

Post a Comment