Monday, 3 April 2017
भाजपा कोल्हापूर आणि क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशनच्यावतीने अवनि बालगृहला धान्य आणि फळे स्वरुपात मदत
दिनांक ०२/०४/२०१७ प्रतिनिधी रवींद्र पाटील
भारतीय जनता पार्टी कोल्हापूर आणि क्षत्रिय मराठा रियासत फौंडेशनच्यावतीने अवनि बालगृह ला धान्य आणि फळे स्वरुपात मदत देण्यात आली तसेच भारतीय जनता पक्षाच्या यशा बदल अनाथ मुलांना जिलेबी वाटुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला....
या वेळी जिल्हा अध्यक्ष संदिप देसाई , जिल्हा चिटणीस नचिकेत भुर्के , माजी जिल्हा अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते मदत देण्यात आली.... या वेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष व फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रसाद मोहिते, भाजपा ग्राहक संरक्षण आघाडी जिल्हा अध्यक्ष दिपक दळवी, फौंडेशन चे उपाध्यक्ष स्वप्निल कोळी, खजाणीस अनिकेत पोवार, संजय लंगरकर, शाहूराज काटे भोसले, विपुल घाटगे, पराग मोहिते, आदित्य ऐनापुरे, अमर समर्थ साहेब, फौंडेशन चे सर्व सभासद तसेच भारतीय जनता पक्षा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments :
Post a Comment